आमच्या बद्दल

श्रीमती योगिनी जोगळेकर या मागच्या काही दशकातल्या प्रतिथयश आणि लोकप्रिय लेखिका होत्या शिवाय त्या नामवंत शास्त्रीय संगीत गायिका सुद्धा होत्या. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन हे संकेतस्थळ साकारले आहे. अजून बऱ्याच गोष्टी यामध्ये समाविष्ट करायच्या आहेत.
तुमच्या सूचना अभिप्राय यांचे स्वागत आहे. यासंदर्भातले कोणतेही लेख, बातम्या , यूट्यूब किंवा इतर ठिकाणचे व्हिडिओ माहित असल्यास जरूर पाठवा. संपर्कासाठी पत्ता
sudhanwa.com@gmail.com किंवा sudhanwa@sudhanwa.com